loader
Breaking News
Breaking News
Foto

क्रॅश झालेल्या विमान कंपनीबाबत धक्कादायक दावा

मुंबई - आज सकाळी जो विमान अपघात झाला, ते विमान (VSR Aviation) व्हीएसआर एव्हिएशन च्या मालकीचे होते. त्यांचे हे दुसरे विमान क्रॅश झाले. पितापुत्र ही कंपनी चालवतात अशी माहिती सुहेल शेठ यांच्या ट्वीट ने समोर येत आहे. सुहेल शेठ यांच्या ट्वीट नंतर तेहसीन पुनावाला यांनीदेखील ट्वीट केले आहे. अजित पवार ज्या विमानातून प्रवास करीत होते, त्या कंपनीचे दुसरे विमान क्रॅश झाले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारतात अनेक विमाने आणि हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहेत. डीजीसीएने आता तरी यात लक्ष घालून कडक पावले उचलावी. ओम शांती.. दरम्यान या अपघाताची चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg