loader
Breaking News
Breaking News
Foto

आवास मतदारसंघात जि. प. चे उमेदवार राजाभाऊ ठाकूर व पं. स. उमेदवार नयना शिलधनकर यांची प्रचारात आघाडी

अलिबाग तालुक्यातील 32 आवास जिल्हा परिषदेचे महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेस नेते मधुकर ठाकूर यांचे सुपुत्र राजाभाऊ ठाकूर हे काँग्रेसच्या हातातल्या चिन्हावर निवडणूक लढवीत आहे. तर आवास पंचायत समिती उमेदवार नयना विकास शिळधनकर ह्या शेकापच्या खटारा या चिन्हावर निवडणूक लढवीत आहे. सदर प्रचार दौऱ्यात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, महिलावर्ग उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आवास जिल्हा परिषद मतदार संघात बाग दांडा मिळकत खार कोप्रोली बोडणी या परिसरात मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच सदर परिसरात जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते सोडवण्यासाठी निवडून आल्यावर प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातील असे असे मत राजाभाऊ मधुकर ठाकूर यांनी व्यक्त केले.[

टाईम्स स्पेशल

महेंद्र म्हात्रे खारेपाट अलिबाग तसेच बोडणी येथे मच्छीमार संस्थेचे माजी चेअरमन पंढरीनाथ नाखवा यांच्या निवासस्थानी जाऊन यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली तसेच तसेच या परिसरात अनेक कोळी बांधवांची प्रचार दौऱ्यात भेट घेतली प्रचार दौऱ्यात भेट घेतली

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg