loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीतील ताडील गावामधील भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

दापोली (सागर गोवळे) - शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाने प्रेरित होऊन शिवसेनेच्या परिवर्तनकारी समाजकारणात योगदान देण्याच्या उद्देशाने आज दापोली येथील संपर्क कार्यालयात सुरेवाडी, मौजे ताडील, ता. दापोली, जि. रत्नागिरी येथील भारतीय जनता पक्षातील अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ग्रामस्थ्यांनी मा.योगेश कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करत परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी जोमाने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg