loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाकरे शिवसेना साटेली भेडशी जि. प. उमेदवार सुनंदा धर्णे पं. स. उमेदवार सिध्देश कासार यांचा प्रचाराचा धडाका

दोडामार्ग (प्रतिनिधी) - साटेली भेडशी जिल्हा परिषद मतदार संघातील ठाकरे शिवसेना उमेदवार माजी उपसभापती सुनंदा धर्णे, तसेच पंचायत समिती ठाकरे पक्षाचे उमेदवार सिध्देश कासार यांनी जोरदार प्रचार करायला सुरुवात केली आहे. युवा वर्ग समवेत आहे. अनेक गावात चांगला प्रतिसाद मिळत आहे. असे सुनंदा धर्णे सिध्देश कासार यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

साटेली भेडशी जिल्हा परिषद पंचायत समिती मतदार संघात ठाकरे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते जोरदार प्रचार करायला सुरुवात केली आहे. अनेक गावात प्रतिसाद मिळत आहे. माजी खासदार विनायक राऊत यांनी आढावा घेतला आहे. ठाकरे शिवसेना तालुका प्रमुख संजय गवस, संतोष मोरये, मदन राणे, संदेश राणे, लक्ष्मण आयनोडकर, विजय जाधव, जेनिफर लोबो, लक्ष्मण नाईक, यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते ठाकरे शिवसेना प्रचारात उतरले आहेत.

टाइम्स स्पेशल

साटेली भेडशी जिल्हा परिषद मतदार संघातील मतदार यानी जनशक्तीला साथ द्यावी खोटया अप्रचार तसेच आमिषाला बळी न पडता आपले पवित्र मत ठाकरे शिवसेना उमेदवार याना द्यावे, असे संजय गवस यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg