loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्रातील 89 अधिकारी कर्मचाऱ्यांना शौर्य व सेवा पदके जाहीर

नवी दिल्ली: भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातील पोलीस, अग्निशमन, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवेतील एकूण 982 अधिकारी व कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील एकूण 89 अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध क्षेत्रातील कामगिरीसाठी पुरस्कार जाहीर झाले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

31 पोलीस कर्मचाऱ्याना 'वीरता पदक' (GM), उत्कृष्ट आणि विशिष्ट सेवेसाठी दिला जाणारे 'राष्ट्रपती पदक' (PSM) पोलीस दलातील 4 अधिकारी आणि सुधारात्मक सेवा विभागातील 2 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. उल्लेखनीय सेवेसाठी (MSM) महाराष्ट्रातील पोलीस सेवेतील 40, अग्निशमन सेवेसाठी 4, नागरी संरक्षण व होमगार्ड सेवेतील 3, सुधारात्मक सेवेतील 5, आणि कर्मचाऱ्यांच्या जाहीर करण्यात आला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालया मार्फत दरवर्षी पोलीस, अग्निशमन, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवेतील कार्यासाठी शौर्य आणि सेवा पदके केले जातात .

वीरता पदक (GM)- पोलीस सेवा - अमोल नानासाहेब फडतरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, वासुदेव राजम मडावी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, मधुकर पोचाय्या नैताम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकए संतोष वसंतराव नैताम, नाईक पोलीस कॉन्स्टेबल', कै.सुधाकर बिताजी वेलादी नाईक पोलीस कॉन्स्टेबल (मरणोपरांत), विलास मारोती पोर्तेट नाईक पोलीस कॉन्स्टेबल, विश्वनाथ सन्यासी सदमेक, नाईक पोलीस कॉन्स्टेबल, ज्ञानेश्वर सदाशिव फाडणे, नाईक पोलीस कॉन्स्टेबल, दिलीप वासुदेव सद्मेक, नाईक पोलीस कॉन्स्टेबल रामसू देवू नरोटे, नाईक पोलीस कॉन्स्टेबल, आनंदराव बाजीराव उसेंडी,नाईक पोलीस कॉन्स्टेबल, राजू पंडित चव्हाण, नाईक पोलीस कॉन्स्टेबल, अरुण कैलास मेश्राम, पोलीस कॉन्स्टेबल, नितेश गंगाराम वेलाडी, पोलीस कॉन्स्टेबल, मोहन लच्छू उसेंडी, पोलीस कॉन्स्टेबल, संदिप गणपत वसाके, पोलीस कॉन्स्टेबल, कैलास देवू कोवासे ,पोलीस कॉन्स्टेबल, हरिदास महारू कुलयेती, पोलीस कॉन्स्टेबल,विश्वनाथ लक्ष्मण मडावी पोलीस कॉन्स्टेबल किशोर चंती तलांडे, पोलीस कॉन्स्टेबल, अनिल रघुपती आलम, पोलीस कॉन्स्टेबल, नरेंद्र दशरथ मडावी, पोलीस कॉन्स्टेबल, आकाश अशोक उईके, पोलीस कॉन्स्टेबल, स्वर्गीय करे इरपा आत्राम, पोलीस कॉन्स्टेबल (मरणोपरांत), राजू मासा पुसाळी, पोलीस कॉन्स्टेबल, महेश दत्तूजी जकेवार, पोलीस कॉन्स्टेबल, रुपेश रमेश कोडापे, पोलीस कॉन्स्टेबल, मुकेश शंकर सडमेक, पोलीस कॉन्स्टेबल, योगेंद्रराव उपेंद्रराव सदमेक, पोलीस कॉन्स्टेबल, घिस्सू वांजा आत्राम, पोलिस कॉन्स्टेबल, अतुल भगवान मडावी पोलीस कॉन्स्टेबल,

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg