loader
Breaking News
Breaking News
Foto

जि.प. आणि पं.स. निवडणुकी निमित्त दापोलीतील ग्रामीण भागात ना. योगेश कदम यांची भेट

दापोली (सागर गोवळे) - आगामी जिल्हापरिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ निमित्त दापोली तालुक्यातील ग्रामीण भागातील ओणनवसे, भाटी, दाभोळ, बामणे मोहल्ला, ढोलसेवाडी, उसगाव, वनौशी, बोरिवली, गोमराई, बुरोंडी या गावांना मा. योगेश कदम यांऩी भेट दिली. यावेळी गावातील विकासकामे, नागरिकांना भेडसावणारे प्रश्न, जेष्ठ नागरिकांच्या समस्या, रस्ते, सुशोभीकरण यावर ग्रामस्थांशी सविस्तर संवाद साधला. याप्रसंगी तरुणांनी आणि ग्रामस्थांनी उपस्थित केलेले सर्व प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. तसेच येत्या निवडणुकीत शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg