loader
Breaking News
Breaking News
Foto

उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ सर्वपक्षीय शोकसभा

रत्नागिरी - दि.२८ जानेवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्र राज्याला हादरवून टाकणारा ठरला, कारण सर्वांना मंत्रमुग्ध करणारे नेतृत्व आणि आपल्या सर्वांचेच लाडके, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अनपेक्षित विमान अपघातात निधन झाले व संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली. स्वर्गीय अजितदादांप्रती शोक व्यक्त करण्यासाठी समस्त रत्नागिरी मधील सर्वपक्षीय पदाधिकारी सदस्य, संस्था, वकील, डॉक्टर्स, बिल्डर, हॉटेल असो. सर्व मंडळे, ट्रस्ट, आस्थापने, सर्व सामान्य ते वरिष्ठ जनतेच्यावतीने शोक सभा आयोजित केली आहे. ही सभा शनि.दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी, संध्याकाळी ५ वाजता हॉटेल व्यंकटेश हॉल, पहिला मजला, मारुतीमंदिर सर्कल समोर, मारुती मंदिर, रत्नागिरी येथे होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg