खेड - लायन्स क्लब ऑफ खेड सिटी व स्माईल स्पेस मल्टी स्पेशलिस्ट ला. डॉ.वेद तलाठी एम डी यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमान चंदुलाल शेठ सहजीवन हायस्कूल खेडचे चेअरमन राजेश बुटाला यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पहिली ते चौथी प्रायमरी स्कूलमधील विद्यार्थ्यांचे दंत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूलचे चेअरमन राजेश बुटाला, प्रायमरी स्कूल समिती चेअरमन व खेड नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक संजय मोदी, पद्मश्री अण्णासाहेब बहेरे टेक्निकल इन्स्टिटयूट खेड चेअरमन व लायन्स क्लब माजी अध्यक्ष पंकज शहा, लायन क्लबचे झोन चेअरमन तथा श्रीमान चंदुलालशेठ हायस्कूल संचालक मिलिंद तलाठी, हायस्कूल कमिटी सदस्य आनंद कोळेकर, लायन क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, माजी अध्यक्ष रोहन विचारे, लायन क्लबचे सी.इ.ओ. ओंकार गोंदकर, डॉक्टर वेद तलाठी, श्रीमान चंदुलाल सेट हायस्कूलचे प्रभारी मुख्याध्यापक विजय मस्के, पर्यवेक्षक उत्तम कांबळे, प्रायमरी स्कूलचे मुख्याध्यापक प्रदीप चव्हाण, उपमुख्यद्यापक ज्युनिअर कॉलेज मल्हारी हुलगे, निमंत्रित संचालक हनुमंत गरुड तसेच स्माईल स्पेस मल्टी हॉस्पिटलमधील सर्व स्टाफ, सर्व शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.
टाइम्स स्पेशल
भिंगळोली पं. स. गणाचे शिवसेना उमेदवार वामन जाधव यांचा लाटवण येथे प्रचाराचा शुभारंभ


























.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)













































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.