loader
Breaking News
Breaking News
Foto

बोरीवलीतील वृद्धाश्रमास व्हीलचेअर, वॉकर व हँडस्टिक सुपूर्द

खेड - हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शाखा क्रमांक-०८ तर्फे आधार संस्था, बोरीवली पूर्व येथील वृध्दाश्रमास व्हीलचेअर, वॉकर आणि हँडस्टीक सुपूर्द करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे विधानसभा संघटक तुषार साळुंके, शाखाप्रमुख गिरीश सावंत, शाखासमन्वयक माया काप, कार्यालयप्रमुख कमलेश कदम, उपशाखाप्रमुख स्वप्नील पालांडे, उप-शाखासंघटक कुरमीत कौर, युवा शाखाधिकारी शुभम जाधव उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg