loader
Breaking News
Breaking News
Foto

वेरळ येथील पीर हजरत जलाल शहाबाबा यांचा उरुस शनिवार ७ फेब्रुवारी रोजी

खेड - खेड तालुक्यातील प्रसिद्ध वेरळ येथील पीर हजरत जलाल शहा बाबा दर्गा उरुस शनिवार दिनांक ७/२/२०२६ रोजी सालाबादप्रमाणे साजरा होणार आहे . सदर दर्गाचे संदल शरीफ पै. वाशी हाजी एम. आय. पोत्रीक यांचे निवासस्थानावरून सालाबाद प्रमाणे, हजरत दादा पीर सैय्यद जैनुल आबादीन कादारी व मौलाना दाऊद अंतुले यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी ठीक ३ वाजता निघणार असून रात्री ९ वाजता संदल शरीफ मजार शरीफवर चढविण्यात येईल. तरी सर्व हिंदु मुस्लीम भाविकांनी सामील होऊन सहकार्य करावे अशी विनंती अ. कादीर म. इसहाक, पोत्रीक यांनी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg