loader
Breaking News
Breaking News
Foto

कोलझर पंचायत समिती मतदार संघातून गणेशप्रसाद गवस बिनविरोध

दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग पंचायत समिती कोलझर पंचायत समिती मतदार संघातून एकूण सहा जणांनी नामनिर्देशित पञ दाखल केले होते, यात शिवसेना, भाजपा, महायुती, ठाकरे सेना, तसेच अपक्ष यांचा समावेश होता. मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी कोलझर पंचायत समिती मतदार संघातून पाच जणांनी नामनिर्देशित पञ मागे घेतले. यात ठाकरे सेना उमेदवार प्रविण परब यांचा समावेश होता. त्यामुळे या मतदार संघातून शिवसेना दोडामार्ग तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस बिनविरोध निवडून आले आहेत. दोडामार्ग तालुक्यात कोलझर पंचायत समिती सदस्य प्रथमच बिनविरोध निवड झाली आहे. पालकमंत्री नितेश राणे, आमदार दिपक केसरकर यांचे प्रयत्न यशस्वी झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg