loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबईसह 29 महापालिकांमध्ये महापौरपदाची आरक्षण सोडत जाहीर

महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांमध्ये नुकत्याच निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकांमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. महापौरपदाची आरक्षण सोडत आज होणार आहे. त्यानंतर या महानगरपालिकांवर कोण महापौर होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही सोडत अखेर जाहीर झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नगरविकास विभागाच्या वतीने ही आरक्षण सोडत काढली गेली असून, सोडत जाहीर झाल्याने सर्वच महापालिकांमध्ये राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. अनेक महापालिकांमध्ये एकाच पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने, महापौरपदासाठी जोरदार लॉबिंग, युती-आघाड्यांचे प्रयत्न आणि नगरसेवकांच्या भेटीगाठींना सुरुवात झाली आहे. आरक्षण स्पष्ट झाल्यानंतर संबंधित महापालिकांमध्ये महापौर निवडीची अधिकृत प्रक्रिया सुरू होईल. त्यामुळे आजची आरक्षण सोडत राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्यानंतर महापालिकांच्या सत्तासमीकरण ठरणार आहे.

टाइम्स स्पेशल

मुंबई - खुला प्रवर्ग , कल्याण-डोंबिवली – अनुसूचित जमाती, ठाणे – अनुसूचित जाती, जालना – अनुसूचित जाती (महिला), लातूर – अनुसूचित जाती (महिला), इचलकरंजी – ओबीसी, पनवेल – ओबीसी, अहिल्यानगर – ओबीसी, अकोला – ओबीसी, उल्हासनगर – ओबीसी, कोल्हापूर – ओबीसी, चंद्रपूर – ओबीसी, जळगाव – ओबीसी,

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg