loader
Breaking News
Breaking News
Foto

फुणगूस येथील बाबांचा उरुस ३ फेब्रु. रोजी साजरा होणार

रत्नागिरी - संगमेश्‍वर तालुक्यातील फुणगूस येथील शेख जाहीर पीर बाबांचा उरुस महोत्सव १ फेब्रु. ते ४ फेब्रु. दरम्यान साजरा होणार आहे. सर्वधर्मसमभाव व ऐक्याचे प्रतिक म्हणून ओळख असलेले शेख जाहीर शेख पीर बाबांच्या उरुसाचा दि.३ फेब्रु. रोजी मुख्य दिवस आहे. १ फेब्रु. रोजी चुना लावून २ फेब्रु. रोजी रातीब रिफाई ११ वाजता, ३ फेब्रु.रोजी उरुस आणि ४ फेब्रु.रोजी महाप्रसाद कार्यक्रम होणार आहे. या उरुसानिमित्त मोठ्या संख्येने भाविकवर्ग येत असतो. या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन दर्गा मुजावर यांनी केले आहे

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg