loader
Breaking News
Breaking News
Foto

संत रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी होणार

रत्नागिरी - उद्या दिनांक १ फेब्रुवारी २०२६, रविवार रोजी श्री विठ्ठल मंदिर गोखले नाका येथे श्री संत रोहिदास महाराज यांची जयंती विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरी करण्यात येणार आहे. या प्रसंगी सकाळी अभिषेक, पूजन, भजन-कीर्तन तसेच संतांच्या विचारांवर आधारित कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संत रोहिदास महाराज यांनी समाजात समता, बंधुता व मानवतेचा संदेश दिला असून त्यांचे विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी आहेत. तरी या जयंती सोहळ्यास सर्व नागरिक, भाविक व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg