loader
Breaking News
Breaking News
Foto

भरणे पं. स. चे अधिकृत उमेदवार विजय दरेकर यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन

खेड - भरणे पंचायत समिती चे अधिकृत उमेदवार विजय खोतु दरेकर यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन सोहळा मा. आमदार सूर्यकांत दळवी, भाजपा नेते तथा मा. नगराध्यक्ष अँड वैभव खेडेकर, रत्नागिरी जिल्हा संयोजक दत्तात्रय रेडीज, भाजपा नेते केदार साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर वेळी उपस्थित भाजपा अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष तथा खेड नगर परिषद नगरसेवक तथा गटनेते रहिम सहिबोले, नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, नगरसेविका स्वप्नालीताई राकेश चव्हाण, निलेश बामणे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस अँड मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, स्वप्निल नरळकर, सचिन पवार, सर्वेश पवार, ओवेस चौगुले व इतर मान्यवर उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg