loader
Breaking News
Breaking News
Foto

काँग्रेसचे रियाज ठाकूर यांचा तळवळी गणातून उमेदवारी अर्ज दाखल

गुहागर: आगामी पंचायत समिती निवडणुकीसाठी तळवळी गटातून काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून रियाज हुसैन ठाकूर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. ​यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाकूर यांच्या उमेदवारीमुळे या गटात आता चुरशीची लढत पाहायला मिळणार असून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg