loader
Breaking News
Breaking News
Foto

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उबाठा शिवसेना-मनसे गुहागर तालुका यांच्यावतीने श्रद्धांजली

वरवेली (गणेश किर्वे) - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद अपघाती निधनाबद्दल मनसे संपर्क कार्यालय शृंगारतळी येथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी मनसेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, विनायक मुळे, उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, माजी सरपंच संजय पवार, मनसे गुहागर तालुका अध्यक्ष सुनील हळदणकर, मामा शिर्के , पिंट्या संसारे, अमित खांडेकर, प्रशांत साटले, सत्यप्रकाश चव्हाण, सुनील मुकनाक, वेदांत देवळेकर, प्रमोद राऊत यांच्यासह सर्व मनसे, शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg