loader
Breaking News
Breaking News
Foto

महाराष्ट्र पॉलीटेक्नीक शेनाळे यांच्यावतीने देवयानी जोशी चा सत्कार

मंडणगड (प्रतिनिधी) - दळवी एज्युकेशनल अँण्ड चँरीटी ट्रस्टचे संचालीत महाराष्ट्र पॉलीटेक्नीक महाविद्यालय शेनाळे यांच्यावतीने, गंधर्व संगीत महाविद्यालयाची संगीत मध्यमा परिक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या देवयानी विजय जोशी हिचा 26 जानेवारी 2026 रोजी महाविद्यालयात आयोजीत कार्यक्रमात अध्यक्ष अजय दळवी यांच्याहस्ते प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह, पुस्तक व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी महाविद्यालयाचे रजिस्टार विशाल नटे, शिक्षक महेश सुतार, दत्तप्रसाद पाटील, प्रदीप कांबळे, दर्श माशीलकर, एकता वाघे, यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. बदलत्या काळात संगणक अभियंता या नैमीत्तीक शिक्षणाबरोबरच करियरचा वेगळ्या वाटेवर प्रवास करण्याच्या देवयांनी हिच्या प्रयत्नांचे संस्थेचे अध्यक्ष अजय दळवी यांनी यावेळी विशेष कौतूक केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg