loader
Breaking News
Breaking News
Foto

होडी जळालेल्या मच्छिमारास आवारवाडी ग्रुपतर्फे जाळीची मदत

मालवण (प्रतिनिधी) - काही दिवसांपूर्वी तारकर्ली येथे होडी जळून नुकसानी झालेल्या दाजी कुबल या मच्छिमारास आवारवाडी ग्रुपतर्फे जाळीची मदत करण्यात आली. यावेळी बबलू मोंडकर, भाऊ मोर्जे, विष्णू मालंडकर, पांडू मालंडकर, अक्षय मोर्जे, निलेश मोंडकर, जॉन फर्नाडीस, बंटी परब, डेविड फर्नाडीस, राजेश हुले, इसेज डीसोजा, मंगेश कोयंडे, प्रविण पराडकर आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg