loader
Breaking News
Breaking News
Foto

मेर्वी येथील श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम

गावखडी (वार्ताहर) - रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी येथे पौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दि. 1 फेबुवारी 2026 रोजी स. 7वा. श्री स्वामी समर्थांची पुजा, स.8वा.स्वामी पादुकावर अभिषेक, दु.12वा.पालखी प्रदर्शिणा, दु.12.30वा. आरती, दु.1वा.महाप्रसाद या कार्यक्रमाचा भाविक, भक्तगण यानी लाभ घ्यावा, असे आवाहन मेर्वी मठाचे पुजारी सहदेव पावसकर यानी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg