loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे अजितदादा यांना श्रद्धांजली

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे अजितदादा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सावंतवाडीच्या माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष उमाकांत वारंग, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्यांक विभागाचे महाराष्ट्र राज्याचे सचिव शफिक खान तसेच सावंतवाडी तालुका महिला अध्यक्ष रिद्धी परब, व्हीजीएनटी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आपल्या भाषणातून श्रद्धांजली वाहिली. यावेळी सावंतवाडी ते नागरिक भार्गव दास शिरोडकर., श्याम बॅकनाळकर, शिवहरी खराडे, निलेश माणगावकर, सतीश चव्हाण सावंतवाडी असंख्य कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg