loader
Breaking News
Breaking News
Foto

बी. एस. बांदेकर कला महाविद्यालयाकडून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण

बी. एस. बांदेकर कला महाविद्यालयाकडून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना २९ जानेवारी रोजी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तृतीय वर्षातील विद्यार्थी आर्यन बेलेकर याने दादांचे आकर्षक रेखाचित्र साकारत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय वेले, विभागप्रमुख तुकाराम मोरजकर, प्रा. सिद्धेश नेरुरकर, प्राजक्ता वेंगुर्लेकर, राधा गावडे, चेतन जगताप, आत्माराम शिरोडकर, तुळशीदास नाईक, धनंजय परब, अनिल बांदेकर, सुभाष राव, पल्लवी गावडे तसेच शिक्षकेतर कर्मचारी चारुदत्त शंकरदास, तन्वी गावडे, विजय झोरे आणि कृष्णा पालयेकर आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg