loader
Breaking News
Breaking News
Foto

उबाठा सेनेच्या उमेदवारांचा श्री देव नारायणाला साकडे‌ घालून प्रचाराचा शुभारंभ

पोईप (वार्ताहर) - जिल्हा परिषद मतदारसंघ मसुरेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे जि.प.उमेदवार आनंदी परब आणि पं.स.उमेदवार वैभव चव्हाण यांच्या प्रचाराचा शुभारंभ मालोंड बेलाचीवाडी येथील श्री देव नारायण मंदिर येथे देवाला श्रीफळ ठेऊन व‌ साकडे घालुन करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी उमेदवारांसह आबा परब, सुहास पेडणेकर, संतोष परब, सुनील घाडीगांवकर, राहुल सावंत, पप्पु परब, आयवान फर्नांडिस, शरद गावडे, विनोद गावडे, प्रवीण फणसे, गोविंद परब, मोहन घाडीगांवकर, शाखा प्रमुख चंद्रकांत मिठबावकर, उपविभाग प्रमुख विजय घाडीगांवकर, पांडुरंग तांडेल, विजय घाडीगांवकर, संतोष घाडीगांवकर, अभिजीत सारंग, मोहन घाडीगांवकर, कांता घाडीगांवकर, रुपेश घाडीगांवकर, उत्तम घाडीगांवकर, शामकांत घाडीगांवकर, भारती घाडीगांवकर, यांच्या सह अनेक महिला पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg