loader
Breaking News
Breaking News
Foto

कचरा घंटागाडीमध्ये टाकलेले चांदी पैजण बॉक्स कर्मचार्‍यांनी शोधून व्यापारी यांना केले परत

दोडामार्ग (प्रतिनिधी) - म्हापसा गोवा येथील व्यापारी लक्ष्मण यल्लाप्पा नंदीवाले यांनी रिकामी बॉक्स समजून पैजणने भरलेला बॉक्स घंटागाडीत टाकला. सदर बाप त्यांच्या रात्री लक्षात आल्यानंतर सकाळी सात वाजता नगरपंचायतच्या स्वच्छता कर्मचार्‍यांशी त्यांनी संपर्क साधला. डम्पिंग ग्राउंडला नगरपंचायतचे कर्मचारी भोजराज दळवी यांनी अथक परिश्रम घेऊन सदर पैठणीचा बॉक्सचा शोध घेतला. सदरचा बॉक्स नगरपंचायतच्या कार्यालयामध्ये आणून त्या व्यापार्‍यास सुपूर्त करण्यात आला. यावेळी कसई दोडामार्ग नगरपंचायत कार्यालयाचे मुख्याधिकारी संकेत गायकवाड, अभिषेक नेमाने, संजय शिरोडकर, स्वप्नील सावंत, अंकुश कदम यांच्या उपस्थितीत ताब्यात देण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg