loader
Breaking News
Breaking News
Foto

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रसचे अध्यक्ष यांचा विमान अपघातात मृत्यू

बारामती - महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचा बारामती येथे आज सकाळी विमान अपघात होवून मृत्यू दुर्दैवी ओढावला आहे. बारामती येथील विमानतळावर लँडींगदरम्यान ही घटना घडली. या अपघाताची विमान वाहतूक मंत्रालयातर्फे कसून चौकशी करण्यात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आज सकाळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सुरक्षा रक्षकांसह बारामती विमानतळावर विमान लँडींग करताना विमान धावपट्टीवरुन बाजूला गेले. त्यामध्ये ५ सहकारी व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमानाने जागीच पेट घेतला. संपूर्ण विमान जळाल्याची माहिती प्रथमदर्शी पोलिसांनी दिली. अपघाताची भिषणता इतकी होती की या अपघातात कोणीही वाचण्याची शक्यता नव्हती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकाकूल झाला आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg