loader
Breaking News
Breaking News
Foto

शालेय विभागीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलची हिना सारंग द्वितीय

सावंतवाडी - कोल्हापूर येथे मंगळवार, दि. २७ जानेवारी २०२६ रोजी पार पडलेल्या कोल्हापूर विभाग पॉवरलिफ्टिंग असोसिएशन तर्फे आयोजित शालेय विभागीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या ' हिना जासिम सारंग ' हिने ४० किलो वजनी गट स्पर्धेत ५५ किलोचे वजन उचलून द्वितीय क्रमांकाचे स्थान पटकावले. तसेच हिना सारंग हिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून तिच्या पालकांनी, प्रशिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी व शाळेचे संचालक रूजुल पाटणकर तसेच मुख्याध्यापिका प्राची साळगावकर यांनी देखील खूप कौतुक केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg