नवी दिल्ली - देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन आज देशाचे वार्षिक बजेट सादर करतील. अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री सितारामन अर्थसंकल्पीय भाषणाचे सविस्तर सादरीकरण करणार आहेत. गेल्या अनेक अर्थसंकल्पीय भाषणात ऐ आणि बी अशा दोन भागात अर्थसंकल्प सादर व्हायचा. बी पार्टमध्ये कर आणि धोरणांची घोषणा होत होती. मात्र यावेळी प्राथमिकता आणि दिर्घकालीन उद्दीष्ट्ये यांचा समावेश होणार आहे.
निर्मला सितारामन आपला ९ वा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावर्षीचा अर्थसंकल्प हा पेपरलेस असणार आहे. २०२६ च्या जीडीपीच्या ४.५ टक्के फिस्कल डेफीसीट साठी रोडमॅप असणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात वित्तीय तुट कमी करण्याचा प्रयत्न आहे. सरकार यंदाच्या आर्थिक संकल्पात ११.२ लाख कोटी कॅपीटल एक्सपेंडीचरची आखणी करत आहे. १० ते १५ टक्क्यांची वाढ अर्थसंकल्पाचे अपेक्षित उद्दीष्ट आहे. १०.५ ते ११ टक्क्यांपर्यंत सर्वसाधारण जीडीपी राहण्याची घोषणा होईल, असे म्हटले जातेय.


























.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)













































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.