loader
Breaking News
Breaking News
Foto

कुंभारमाठ येथील मरीआई देवीचा २७ रोजी उत्सव

मालवण (प्रतिनिधी) - मालवण कुंभारमाठ गवळीवाडी येथील श्री मरीआई देवी मंदिरात मरीआई देवीचा वार्षिक उत्सव मंगळवार दि. २७ जानेवारी रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी ६ वा. श्री मरीआई देवीच्या मूर्तीचे पूजन, दुपारी १२ वा. महाप्रसाद, सायं. ५ वा. श्री मरीआई देवीच्या मूर्तीचे विसर्जन होणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन विरशैव लिंगायत गवळी समाज, गवळीवाडी- कुंभारमाठ यांच्यावतीने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg