संगलट, खेड (इक्बाल जमादार) - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महामार्ग क्रमांक ६६ वर उधळे गावातील हॉटेल दिपक समोर महामार्गावरील रस्त्यालगतच्या झाडांना पाणी घालणा-या टँकरला पाठीमागून भरधाव वेगात येणा-या आयशर टेंम्पो क्रमांक एमएच ०४ केयू ४२६१ यावरील चालक शामलाल मुंडा रजक (वय ४६ रा रा शिरपूर, सपना, मध्यप्रदेश) याचे आपल्या ताब्यातील टेंम्पो वरचा ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात टेंम्पो चालक श्यामलाल मुंडा रजक यास गंभीर स्वरुपाची दुखापत झाली असून, अपघाताची खबर मिळताच जगद्गुरु रामनंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी संस्थान नाणिज धाम २४ तास अपघात मदतीसाठी सेवेस असलेली विनामूल्य रुग्णवाहीकेचा चालक सुरज हंबीर रुग्णवाहीकेसह अपघातस्थळी तात्काळ दाखल झाले.
अपघातस्थळी दाखल होताच जखमी टेंम्पो चालक श्यामलाल मुंडा रजक यास रुग्णवाहीकेमध्ये घेऊन कळबणी बुद्रुक येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. हा अपघात शुक्रवार दि. ३० जानेवारी २०२७ रोजी सकाळी ११.३५ वाजता घडला. या अपघाताचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विवेक अहिर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.


























.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)













































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.