loader
Breaking News
Breaking News
Foto

आध्यात्मिक आणि सांस्कृतिक समृद्धीचा भक्ती उत्सव

रत्नागिरी- रत्नागिरी शहरात आज आध्यात्मिक आणि सांस्कृतिक समृद्धीचा संदेश देणारा भक्ती उत्सव गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या उपस्थितीत साजरा झाला. द आर्ट ऑफ लिव्हिंग च्या माध्यमातून रत्नागिरीकरांना हा अध्यात्मिक सोहळा अनुभवता आला. वसुधैव कुटूंबकम हा प्राचिन मंत्र यावेळी पुन्हा जागला. हजारो रत्नागिरीकरांना मनशांतीचा मंत्र गुरुदेवांनी दिला. साक्षात गुरुदेवांच्या दिव्य अस्तित्वाची अनुभूती रत्नागिरीकरांना आली. यावेळी या कार्यक्रमाच्या संयोजिका ऍड. जया उदय सामंत यांच्यासह दि आर्ट ऑफ लिव्हिंगचे सर्व सदस्य उपस्थित होते. रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात हा भक्ती उत्सव सोहळा याची देही याची डोळा हजारो भक्तांनी अनुभवला. गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या अध्यात्मिक विचारांनी सारेच मंत्रमुग्ध झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg