loader
Breaking News
Breaking News
Foto

कलकत्ता येथील राष्ट्रीय जुदो स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघाच्या व्यवस्थापकपदी निलेश गोयथळे

वरवेली (गणेश किर्वे) - जुदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने दि २३ ते २६ जानेवारी २०२६ या कालावधीत कलकत्ता येथील डुम्रजला इंडोर स्टेडियम, हावडा वेस्ट बंगाल येथे ज्युनियर गट राष्ट्रीय जुदो स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या १८ खेळाडूंची निवड महाराष्ट्र जुदो असोसिएशयने केली असून या संघाचे व्यवस्थापकपदी रत्नागिरी जिल्हा जुदो संघटनेचे मुख्य प्रशिक्षक निलेश गोयथळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निलेश गोयथळे यांनी यापूर्वी देखील राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघासाठी प्रशिक्षक व व्यवस्थापक म्हणून काम केलेले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र जुदो असोसिएशनचे अध्यक्ष शैलेश टिळक व महासचिव दत्ता आफळे यांनी शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg