loader
Breaking News
Breaking News
Foto

३० रोजी गुहागर तालुक्यातील आबलोली येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

आबलोली (संदेश कदम) - गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोली यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जिल्हा आरोग्य रुग्णालय रत्नागिरी यांच्या सहकार्याने आबलोली येथील गारवा कृषी पर्यटन केंद्राचे मालक आणि राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकरी सचिन कारेकर यांच्या गारवा कृषी पर्यटन केंद्र आबलोली येथे शुक्रवार दिनांक ३० जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता भव्य दिव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या भव्य दिव्य रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी स्वयंपूर्ण सहभागी व्हावे असे जाहीर आवाहन निर्मल ग्रामपंचायत आबलोली या ग्रामपंचायतीच्या सरपंच वैष्णवी वैभव नेटके, ग्रामपंचायत अधिकारी बाबुराव सूर्यवंशी, उपसरपंच अक्षय पागडे, १०० वेळा रक्तदान करणारे आप्पा कदम यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

टाइम्स स्पेशल

रक्तदात्यांनी नाव नोंदणीसाठी १) ग्रामपंचायत आबलोली सरपंच वैष्णवी नटके - नं.९४०४३२६३७७२) उपसरपंच अक्षय पागडे मो. नं.७५८८६९६१६२३) विजय पागडे - मो. नं.९४०५२५८२०९, प्रमेय आर्यमाने - मो. नं.९४०३१४३१४३, महेश भाटकर - मो. नं.९४२०७७८९१०, सचिन कारेकर - मो. नं.९४२३१२९७९६, अनिकेत पागडे - मो. नं.९४२१११६०१०, महेंद्र (आप्पा) कदम मो. नं.९६६५२३६५१९ यांच्याशी संपर्क साधावा असेही आवाहन निर्मल ग्रामपंचायत आबलोली यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg