loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड नगरपरिषदेचे सेवानिवृत्त कर व प्रशासकीय अधिकारी दिलीप पवार यांचे निधन

खेड - येथील नगरपरिषदेचे सेवानिवृत्त कर व प्रशासकीय अधिकारी दिलीप काशिनाथ पवार यांचे वयाच्या ६२ व्या वर्षी गुरुवार दि. २९ जानेवारी २०२६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलगे असा परिवार आहे. दिलीप पवार यांनी खेड नगरपरिषदेत सुमारे ३० वर्षे सेवा बजावून ते निवृत्त झाले होते. ते शांत व हसरी मुद्रा असलेले मनमिळावू व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जायचे.आपल्या प्रशासकीय कामात त्यांनी चांगली छाप पाडून नगरपरिषदेच्या सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गात त्यांना कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जात होते. येथील नगरपरिषदेच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. नगरपरिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह आजी - माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका आणि तमाम शहरवासियांनी श्रद्धांजली वाहिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg