दोडामार्ग (प्रतिनिधी) - माटणे जिल्हा परिषद मतदार संघातून भाजपा शिवसेना महायुती उमेदवार याना निवडून आणण्यासाठी भाजपाचा बालेकिल्ला अबाधित राखण्यासाठी महायुती उमेदवार रामा उर्फ दिपक गवस, तसेच पंचायत समिती उमेदवार पार्वती गवस याना निवडून आणण्यासाठी माटणे जिल्हा परिषद मतदार संघातील अनेक गावात महिला पदाधिकारी प्रचारासाठी बाहेर पडल्या आहेत. घरोघरी जाऊन त्या प्रचार करताना दिसत आहेत.
माटणे जिल्हा परिषद मतदार संघातून भाजपा शिवसेना महायुती उमेदवार रामा उर्फ दिपक गवस रिंगणात आहेत. ते पहिल्यांदा जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहेत. अनेक गावात मोठया प्रमाणात युवा कार्यकर्ते प्रचार यंत्रणा राबवत आहेत तर दुसऱ्या बाजूने भारतीय जनता पक्षाच्या महिला पदाधिकारी घरोघरी जाऊन महायुती उमेदवार याना निवडून आणण्यासाठी जोरदार प्रचार यंत्रणा राबवली जात आहे. या ठिकाणी मतदार यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. असे सांगितले जात आहे.


























.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)













































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.