loader
Breaking News
Breaking News
Foto

काँग्रेसकडून संजय सुर्वे कसबा पंचायत समिती गणातून मैदानात

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - काँग्रेसकडून संजय उर्फ बापु सुर्वे कसबा पंचायत समिती गणातून मैदानात उतरल्याने शिवसेने पुढे तगडे आव्हाण उभे राहिले आहे. बापु सुर्वे यांनी कसबा पंचायत समिती मधुन 1990 ला अपक्ष उमेदवारी लढवली होती त्यावेळी त्यांचा फक्त 200 मतांनी पराभव झाला होता. तसेच ते 2000 ते 2005 उपरपंच व 2005 ते 2015 एकूण 10 वर्षे आंबेड खुर्द सरपंच राहिलेले आसल्याने संजय उर्फ ( बापू ) सुर्वे यांना प्रशासन चालवण्याचा विशेष अनुभव आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बापु सुर्वे यांचा दांडगा जनसंपर्क असल्याने त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस कसबा पंचायत समिती गणातून आपला उमेदवारी अर्ज भरल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असुन शिवसेने पुढे तगडे आव्हाण उभे राहिले आहे. संजय उर्फ बापु सुर्वे यांनी पत्रकारांशी बोलताना राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने आपल्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला निश्चितच आपण आपले सर्वस्व पणाला लावून कसबा पंचायत समिती गणातून विजयी होण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्या सोबत काँग्रेचे तालुका अध्यक्ष काशिनाथ वाजे, अशोक पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg