वैभववाडी (प्रतिनिधी) - नेर्ले येथील काही महिलांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण मंगळवारी सायंकाळी तहसीलदार सूर्यकांत पाटील यांच्या मध्यस्थीने अखेर मागे घेण्यात आले. तहसीलदार पाटील आणि पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांनी त्यांची समजूत काढल्यानंतर उपोषणकर्त्यांनी लिंबू पाणी घेऊन उपोषण सोडले. नेर्ले येथील श्री देव धावजी देवस्थानच्या होळी उत्सवादरम्यान लागू करण्यात आलेल्या बंदी आदेशाचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत नीलम नवनाथ पांचाळ व आरती भालचंद्र सुर्वे यांनी सोमवारी सकाळपासून तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. संबंधितांवर गुन्हा दाखल होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा ठाम पवित्रा त्यांनी घेतल्याने प्रशासनासमोर पेच निर्माण झाला होता. सोमवारी तहसीलदार पाटील व पोलीस निरीक्षक सोनवलकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र बंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार महिलांनी व्यक्त केला होता.
टाइम्स स्पेशल
नवी मुंबईत राहत्या इमारतीचा स्लॅब कोसळला










































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)

































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.