खेड - महाराष्ट्र शासन स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नगरपालिकेत नवीन व्हॅक्यूम गाडी दाखल झाली. नागरिकांच्या सेवेत वाहन रुजू करताना खेड च्या नगराध्यक्ष माधवी राजेश बुटाला यांनी वाहनाचे विधिवत पूजन करून वाहनाचे लोकार्पण केले. हे वाहन मिळणेकरिता गृहराज्य मंत्री ना. योगेशदादा कदम यांचे विशेष सहकार्य लाभले. या कामी विशेष प्रयत्न व पाठपुरावा उपनगराध्यक्ष सतिश चिकणे व स्वछता आरोग्य सभापती तौसिफ़ खोत यांनी केला.
सदर कार्यक्रमांस शिवसेना गटनेते नगरसेवक निकेतन पाटणे, बांधकाम सभापती सुनील दरेकर, समाजकल्याण सभापती यश खेडेकर, सांस्कृतिक समिती सभापती भुषण चिखले, महिला व बाल कल्याण सभापती रसिका खेडेकर, नगरसेवक मिनार चिखले, नगरसेवक स्वप्नील सैतवडेकर, नगरसेवक प्रेमळ चिखले, नगरसेवक अरिफ मुल्लाजी, भाजप गटनेते रहीम सहिबोले, नगरसेविका संजना कुडाळकर, नगरसेविका दीप्ती शिगवण, नगरसेविका रेश्मा खतिब, नगरसेविका अंजुम कुरणे, नगरसेविका स्वप्नाली चव्हाण उपशहरप्रमुख तुषार सापते व नगरपालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.











































































.jpg)





























.jpg)
































































































































































































































































































































.jpg)























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.