नवी मुंबई - वुडलैंड को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, प्लॉट नंबर 63, सेक्टर 16A, नेरूळ येथे पाचव्या मजल्यावरील स्लॅब चौथ्या मजल्यावरील हॉलमध्ये पडला. सदर घटनेमध्ये कोणीही जखमी झालेले नाही. सदर घटनास्थळी नेरूळ अग्निशमन दलामार्फत बचाव कार्य करण्यात आले. नेरूळ अग्निशमन दल व विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने बिल्डिंग संपूर्णपणे खाली करण्यात आली. सदर बिल्डिंगमध्ये एकूण 21 कुटुंबे राहात होती. त्यापैकी काही जण कुकशेत, सेक्टर 14, प्रभाग समिती कार्यालयाजवळील नवीन मार्केट इमारतीमध्ये स्थलांतरित झाली आहेत व काहीजण त्यांचे नातेवाईकांकडे स्थलांतरित झालेली आहेत. सदरची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली.
टाइम्स स्पेशल
इतिहासात पहिल्यांदाच महिलेने एखाद्या मंत्र्याला शिव्या घातल्या; नाना पटोलेंनी उडवली खिल्ली















































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)

































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.