loader
Breaking News
Breaking News
Foto

लाडक्या बहिणींनो ई-केवायसी करा, नाहीतर १५०० रुपये बंद होणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक महत्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. आता या योजनेसंदर्भात एक महत्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. या सूचनेकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला मिळणारे अनुदान बंद होऊ शकते. त्यामुळे लाडक्या बहिणींनो लवकरात लवकर ई-केवायसी करुन घ्यावी. जेणेकरुन या योजनेचा लाभ भविष्यात मिळत राहील. ज्यांनी यापूर्वी ई-केवायसी त्यांनी पुन्हा पडताळणी केल्यास त्यांचा अधिकचा त्रास वाचू शकेल आणि त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg