loader
Breaking News
Breaking News
Foto

भडगाव येथील रामनाथ खेडेकर यांचे निधन

खेड : भडगाव येथील रामनाथ अनंत खेडेकर वय 85 यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा व एक मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल या शाळेतून ते सेवानिवृत्त झाले होते. शाळेतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक पतपेढीचे संचालक समीर खेडेकर यांचे ते वडील होत. भाजपचे नेते व माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांचे ते काका होत. खेड च्या कुवारसाई येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg