loader
Breaking News
Breaking News
Foto

कु. सुजल भोसले याची नॅशनल डिफेन्स अकॅडमी पुणे येथे ऑफिसर पदासाठी निवड

खेड (प्रतिनिधी) - राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीया भारतीय सशस्त्र दलातील सर्वोच्च प्रशिक्षण संस्थेद्वारे यूपीएससी परीक्षा व एसएसबी मुलाखतीने सातगावातील बिजघर गावचे सैन्य दलातून सेवानिवृत्त कॅप्टन राजाराम हरबाराव भोसले यांचे नातू व सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील एक मनमिळावू, अभ्यासू, सामंजस्य युवा व्यक्तिमत्व सचिन राजाराम भोसले यांचे चिरंजीव कुमार सुजल सचिन भोसले याची नॅशनल डिफेन्स अकॅडमी पुणे येथे ऑफिसर पदासाठी निवड झाल्याबद्दल नगरसेविका नीता केतन आंब्रे आणि केतन राजू आंब्रे यांनी त्याचे अभिनंदन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg