खेड (प्रतिनिधी) - खेड तालुक्यातील वैद्यकीय व्यावसायिकांची संघटना "खेड जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (KGPA) यांचेमार्फत डॉक्टर आणि कुटुंबीय यांचेकरिता एक दिवसीय क्रीडा स्पर्धा "क्रीडावेध 2026"चे आयोजन केले होते. यामध्ये क्रिकेट व व्हॉलीबॉल हे सांघिक खेळ तसेच बॅडमिंटन, बुद्धिबळ व कॅरम या वैयक्तिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 1 फेब्रुवारी 2026 रोजी आय.सी.एस. महाविद्यालय येथील क्रीडा प्रांगणात पार पडलेल्या या स्पर्धेत तालुक्यातील बहुसंख्य डॉक्टर्सनी सहभाग नोंदवला.
निरोगी आयुष्याकरता व्यायाम व खेळाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, हाच प्रांजळ हेतू ठेवून डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याकरता क्रीडास्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील डॉक्टरांनी या स्पर्धेत हिरीरीने सहभाग नोंदवत उत्तम खेळाचे प्रदर्शन केले. याप्रसंगी मंगेशभाई बुटाला (अध्यक्ष-सहजीवन शिक्षण संस्था )डॉ. निखिल मिसाळ (यश मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल )व प्रथमेश दांडेकर (लेजिट पॅथोलोजी लॅब) हे अतिथी म्हणून उपस्थित होते.






















































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)















































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.