loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हा परिषद गट पडवे मधील कामाचे भूमिपूजन विक्रांत जाधव यांच्या हस्ते संपन्न

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - गुहागर तालुक्यातील पडवे जिल्हा परिषद गटामध्ये एक कोटी एकोणीस लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच शिवसेना जिल्हाप्रमुख विक्रांत दादा जाधव आणि तालुकाप्रमुख सचिन बाईत यांच्या हस्ते संपन्न झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

१) खोडदे मोहितेवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, ₹ २५ लक्ष. २) खोडदे खापले डिंगणकरवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, ₹१०लक्ष ३) खोडदे नवलाई मंदिर ते खापले डिंगणकरवाडी रस्ता टप्पा क्रमांक दोन ₹ १० लक्ष ४) आवरे झगडेवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ₹ १० लक्ष ५) काजुर्ली दत्त मंदिर मळा रस्ता खडी करून डांबरीकरण करणे ₹ १० लक्ष ६) काजुर्ली पांढरी पायर ते कुंभार मळा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ₹१० लक्ष ७) काजुर्ली गोंनबरेवाडी बोरिंग करणे ₹ ०१ लक्ष ८) पाचेरी सडा आंबवणेवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ₹ १० लक्ष ९) आंबेरे खुर्द वावळेवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ₹१०लक्ष १०) सडे जांभारी रेवसाबंदर रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ₹ ०५ लक्ष ११) तवसाळ तांबड वाडी रस्ता डांबरीकरण करणे ₹ ०३ लक्ष १२) तवसाळ तांबडवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे. ₹ १५ लक्ष इत्यादी विकास कामांचे भूमिपूजन जिल्हाप्रमुख विक्रांतदादा जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले

टाईम्स स्पेशल

यावेळी गुहागर तालुका प्रमुख सचिन बाईत, उपतालुकाप्रमुख काशिनाथ मोहिते, विभागप्रमुख रविंद्र आंबेकर, उपविभागप्रमुख शरद साळवी, उपविभागप्रमुख जगदीश गडदे, माजी सभापती पं.स.गुहागर सौ.पूर्वी निमुणकर, उपमहिला आघाडी श्रीमती वनिता डिंगणकर, सचिव विलास गुरव, शशिकला मोरे व गटातील सर्व पदाधिकारी, युवासेना व शिवसैनिक, ग्रामस्थ मोठ्या जल्लोष व उत्साहात मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg