loader
Breaking News
Breaking News
Foto

जातपडताळणी कार्यालयाचा भोंगळ कारभार, जनता त्रस्त

रत्नागिरी - शासनाने आठवडा पाच दिवसाचा करून कार्यालयीन वेळेत बदल केलेला असन जातपडताळणी कार्यालयातील कर्मचारी वेळेत कार्यालयात उपस्थित रहात नाहीत. जनता वेळेत कार्यालयात येऊन ही कर्मचाऱ्यांना वेळेचे भान नाही. जनता ताटकळत बसते मात्र कोणत्याही प्रकारची तक्रार करीत नाही. जनतेच्या मनात भिती असते की आपण आवाज केल्यास आपल्या अर्जात त्रुटी काढल्यास आपणास नाहक त्रास होऊ शकतो. या कार्यालयाचा प्रत्यक्ष अनुभव समाजसेवक एजाज महमूद इब्जी यांनी देखील घेतला की, जातपडताळणी कार्यालयातील कर्मचारी एक दिवस बोनस म्हणून सुट्टी घेत असून कार्यालयात मात्र जुन्या वेळापत्रकानुसार येत असल्याचा अनुभव घेतला. कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी होते की नाही? कार्यालयात कार्यालयीन वेळेचे ठळक अक्षरात बोर्ड लावण्यात यावे कर्मचारी वेळेचे बंधन पाळतील का? याबाबत समाजसेवक एजाज इब्जी हे वरिष्ठ कार्यालयात तक्रार करणार असल्याचे सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg