loader
Breaking News
Breaking News
Foto

सरकारकडून सार्वजनिक सुट्ट्या जाहीर; कोणत्या सणाला मिळणार सुट्टी, सविस्तर लिस्ट

मुंबई: महाराष्ट्र शासनाने 2026 या वर्षासाठी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी 24 सार्वजनिक सुट्ट्या (Holiday List 2026) जाहीर केल्या असून, भाऊबीज (11 नोव्हेंबर 2026, बुधवार) यादिवशी अतिरिक्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे, सामान्य प्रशासन विभागाने या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे.जाहीर केलेल्या सुट्ट्यांमध्ये प्रमुख सण आणि राष्ट्रीय दिवसांचा समावेश आहे. या सुट्या महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालये, राज्य शासनाचे उपक्रम, महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती यांना लागू राहील.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

1 एप्रिलला बँकांना सुट्टी याशिवाय 1 एप्रिल 2026 (बुधवार) हा दिवस केवळ बँकांसाठी वार्षिक लेखापरीक्षणासाठी सुट्टी म्हणून जाहीर करण्यात आला आहे. 2026 च्या सार्वजनिक सुट्ट्यांची लिस्ट (public Holidays List 2026) प्रजासत्ताक दिन - 26 जानेवारी 2026, सोमवार महाशिवरात्री - 15 फेब्रुवारी 2026, रविवार छत्रपती शिवाजी महाराज जयंती - 19 फेब्रुवारी 2026, गुरुवार होळी (दुसरा दिवस) - 3 मार्च 2026, मंगळवार गुढीपाडवा - 19 मार्च 2026, गुरुवार रमझान ईद - 21 मार्च 2026, शनिवार रामनवमी - 26 मार्च 2026, गुरुवार महावीर जयंती - 31 मार्च 2026, मंगळवारगुड फ्रायडे - 3 एप्रिल 2026, शुक्रवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती - 14 एप्रिल 2026, मंगळवार महाराष्ट्र दिन - 1 मे 2026, शुक्रवार बुद्ध पौर्णिमा - 1 मे 2026, शुक्रवार बकरी ईद - 28 मे 2026, गुरुवार मोहरम - 26 जून 2026, शुक्रवार स्वातंत्र्य दिन - 15 ऑगस्ट 2026, शनिवार पारशी नववर्ष दिन - 15 ऑगस्ट 2026, शनिवार ईद ए मिलाद - 26 ऑगस्ट 2026,बुधवार गणेश चतुर्थी - 14 सप्टेंबर 2026, सोमवार महात्मा गांधी जयंती - 2 ऑक्टोबर, 2026 शुक्रवार दसरा - 20 ऑक्टोबर 2026,मंगळवार दिवाळी (लक्ष्मीपूजन) - 8 नोव्हेंबर 2026, रविवार दिवाळी (बलिप्रतिपदा) - 10 नोव्हेंबर 2026, मंगळवार गुरुनानक जयंती 24 नोव्हेंबर 2026, मंगळवारख्रिसमस - 25 डिसेंबर 2026, शुक्रवार भाऊबीजेची अतिरिक्त सार्वजनिक सुट्टी राज्य सरकारने भाऊबीजेला म्हणजे 11 नोव्हेंबर 2026 रोजी अतिरिक्त सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

राज्य सरकारने भाऊबीजेला म्हणजे 11 नोव्हेंबर 2026 रोजी अतिरिक्त सुट्टी जाहीर

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg