loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवण तालुकास्तरीय ५३ व्या विज्ञान प्रदर्शनाचे निकाल जाहीर

मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुकास्तरीय ५३ व्या विज्ञान प्रदर्शन २०२५-२६ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात विद्यार्थी प्राथमिक गटात आडवली हायस्कूलच्या दत्ताराम लाड याच्या जीवन रक्षक प्रणाली या प्रकल्पास तर माध्यमिक गटात टोपीवाला हायस्कूलच्या ओम आंबेरकर याच्या प्रोजेक्स एआय ऑफलाईन, ऑनलाईन असिस्टंट या प्रकल्पास प्रथम क्रमांक मिळाला. विज्ञान प्रदर्शनाचा उर्वरित निकाल असा- विद्यार्थी गट प्राथमिक- द्वितीय - वेदा मराठे (कट्टा हायस्कूल) प्रकल्प- पॅडल वॉटर टँक, तृतीय- मानवी घाडीगावकर(प्रगत विद्यामंदिर रामगड) प्रकल्प- करूया व्यवस्थापन कचऱ्याचे विद्यार्थी गट माध्यमिक- द्वितीय- ओमतेज तारी (प्रगत विद्यामंदिर रामगड) प्रकल्प- श्रीवाचक बहुपयोगी कलेक्टर, तृतीय- वृषभ गावकर (इं. द. वर्दम हायस्कूल) प्रकल्प- स्मार्ट वॉटर इरिगेशन सिस्टीम, शिक्षक गट- प्राथमिक- प्रथम- डी. एन. प्रभुगावकर (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेवतळे मालवण) प्रकल्प- मॅथस् फन फेअर, द्वितीय- आसमा तांबोळी (जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा सुकळवाड) प्रकल्प- मॅजिकल नंबर्स, तृतीय- बाळकृष्ण नांदोसकर (जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा सुकळवाड) प्रकल्प- जादूई पुस्तक

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

माध्यमिक- प्रथम- विष्णू काणेकर (त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे) प्रकल्प- चमत्कार प्रकाशाचा, द्वितीय- संदीप अवसरे (भंडारी हायस्कूल मालवण) प्रकल्प- न्यूटनचा गतीविषयक नियम, तृतीय- दत्तप्रसाद परुळेकर ( भ. ता. चव्हाण महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय चौके) प्रकल्प- प्रेशर वॉल्युम रिलेशन प्रयोगशाळा परिचर- प्रथम- विजय लिंगायत (प्रगत विद्यामंदिर रामगड) प्रकल्प- तंत्रदृष्टी झूम पेन, द्वितीय- संदीप धामापूरकर (शिवाजी विद्यामंदिर काळसे) प्रकल्प- मेंदूचे भाग व होलोग्राम, तृतीय- संजय राठोड (डॉ. कुडाळकर हायस्कूल मालवण) प्रकल्प- जलशुद्धीकरण विद्यार्थी प्रतिकृती दिव्यांग प्राथमिक- प्रथम- समृद्धी गुराम ( प्रगत विद्यामंदिर रामगड) प्रकल्प- घर कामात दिव्यागांना मदत करणारी साधने, द्वितीय- अपूर्वा राणे (भ. ता. चव्हाण विद्यालय चौके प्रकल्प- वॉटर कुलर, तृतीय- पार्थ तोंडवळकर (कन्याशाळा) प्रकल्प- स्वच्छता रक्षक, माध्यमिक- प्रथम- ओंकार राणे (प्रगत विद्यामंदिर रामगड) प्रकल्प- दिव्यांग सोबती, द्वितीय- लीना वायंगणकर (ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणी) प्रकल्प- कार्बन टू इंक, तृतीय- ओम करावडे (भ. ता. चव्हाण विद्यालय चौके) प्रकल्प- रेन डिटेक्टर

टाइम्स स्पेशल

वक्तृत्व स्पर्धा प्राथमिक- प्रथम- आदित्य प्रभुगावकर (अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल) प्रकल्प- जलसंवर्धन काळाची गरज, द्वितीय- प्रिया पेंडूरकर ( न्यू इंग्लिश स्कुल पेंडूर) प्रकल्प- जलसंवर्धन काळाची गरज, तृतीय- सृष्टी गावडे ( जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा हेदूळ) प्रकल्प- हरित ऊर्जा माध्यमिक गट- प्रथम- वेदांत नाईक (अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल, मालवण), प्रकल्प- भारतीय स्थापत्य कलेतील गणित व विज्ञान, द्वितीय- पुष्पक गोलतकर (ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय, वायंगणी)प्रकल्प- सिंधुदुर्गातील शेती संधी आणि आव्हाने, तृतीय- चित्रा परब निबंध स्पर्धा - प्राथमिक- प्रथम- भाग्यश्री हडकर, द्वितीय- प्रांजली घाडीगावकर, तृतीय- वंशिका खोत, निबंध स्पर्धा माध्यमिक- प्रथम- चैतन्य भोगले, द्वितीय- भार्गवी नांदोसकर, तृतीय- सिद्धी जाधव, प्रश्नमंजुषा स्पर्धा - प्राथमिक- प्रथम- अमोल मालपेकर, किरण सावंत (ज्ञानदीप विद्यालय वायंगणी), द्वितीय- आदित्य प्रभूगावकर, अस्मी अशोक आठलेकर (अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल मालवण)

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg