loader
Breaking News
Breaking News
Foto

स्पर्धा परीक्षेत आचरा हायस्कूलचे सुयश

मालवण (प्रतिनिधी) - बॅरिस्टर नाथ पै सेवांगण संचालित साने गुरुजी वाचन मंदिर मालवण आयोजित तालुकास्तरीय गीतगायन स्पर्धेत इ. 8वी ते 10वी या गटात प्रथम क्रमांक - कु. स्वरा अनिरुद्ध आचरेकर व द्वितीय क्रमांक कृतिका शिवराम आयर यांना प्राप्त झाले तसेच कथाकथन स्पर्धेत कु . एंजल स्टीफन फर्नांडीस हिला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. सर्व यशस्वी स्पर्धकांचे व मार्गदर्शकांचे संस्थाचालक स्थानिक स्कूल समितीचे जे एम फर्नांडिस, बाबाजी भिसळे, राजन पांगे, अर्जुन बापर्डेकर, जयप्रकाश परुळेकर, अभय भोसले, मुख्याध्यापक अंकुशराव घुटूकडे, सर्व शिक्षक पालक यांनी अभिनंदन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg