loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रकृती अस्वस्थ असल्याने नामदार सामंत रुग्णालयात दाखल

नागपूर - राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांना काल शनिवार रात्री प्रकृती अस्वस्थामुळे येथील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. त्यामुळे नामदार सामंत आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कामकाजात सहभागी होऊ शकले नाही. त्यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांकडून समजते की नामदार सामंत यांना युरीन स्टोनच्या तीव्र दुखण्यामुळे तातडीने रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले. आज त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे समजते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg