loader
Breaking News
Breaking News
Foto

अग्निशस्त्र आणि जिवंत काडतूसासह 108 ग्राम एमडी अंमली पदार्थ, 2 दोघांना अटक

ठाणे (प्रतिनिधी) - ठाणे खंडणी विरोधी पथकाने अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी एकुण २ आरोपीना अटक केली. त्याचेकडुन १०८.८ ग्रॅम वजनाचा एम.डी. (मेफेड्रोन) हा अंमली पदार्थ व एक अग्नीशस्त्र व एक जिवंत काडतुस असा एकुण ११ लाख ४१ हजार किमंतीचा माल जप्त करण्यात आलेला आहे. अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याच्या गोपनीय माहितीनुसार पोलीस पथकाने केलेल्या कारवाईत आरोपी आकिब इकबाल बागवान(३३) हा रुम नं. ००२, डी विंग, श्री. गजानन रेसिडेन्सी, दिनकर विहार को. ऑप हौ. सोसायटी लिमि., काका ढाबा, हाजीमंलग रोड, आडवली, ढोकाळी, कल्याण पुर्व याठिकाणी आढळून आला. त्याच्याकडून गावठी पिस्तूल, 108 ग्राम एमडी हा अंमली पदार्थ आढळून आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तांत्रिक अभ्यास आणि विश्लेष्णाद्वारे पोलीस पथकाने आरोपी भरत शत्रुघ्न यादव याला अटक करून त्याचे अंग जडतील एक जिवंत काढतूस सापडले खंडणी विरोधी पथकाने या दोन्ही आरोपीकडून 11 लाख 41 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले अशी माहिती पोलिसांनी दिली. खंडणी विरोधी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आजारावर पोलीस पथकाने खातर जमा करीत आठ डिसेंबर रोजी सापळा रचून आरोपी आकिब इकबाल बागवान (३३) याला अटक करून त्याच्याकडून 108.8 ग्राम 10 लाख 88 हजार रुपये किमतीचा अमली पदार्थ एमडी आणि गावठी पिस्तूल हस्तगत केले. त्याच्या अधिक चौकशीत त्याने एमडी अंमली पदार्थ हा विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली

टाइम्स स्पेशल

त्याने दिलेल्या माहितीनुसार गावठी पिस्तूल त्याने आरोपी भरत यादव यांच्याकडून घेतल्याचे सांगितले. तांत्रिक अभ्यास करीत पोलीस पथकाने आरोपी भरत शत्रुध्न यादव याला अटक केली त्याच्या अंग झडतीत एक जिवंत काढतोस सापडले. या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी एकुण २ आरोपीना अटक केली. त्याचेकडुन १०८.८ ग्रॅम वजनाचा एम.डी. (मेफेड्रोन) हा अंमली पदार्थ व एक अग्नीशस्त्र व एक जिवंत काडतुस असा एकुण ११ लाख ४१ हजार किमंतीचा माल जप्त करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास खंडणी विरोधी पथकाचे सपोनि सुनिल तारमळे, करीत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg