loader
Breaking News
Breaking News
Foto

कळणे नं. १ शाळेची शनया कळणेकर राज्यस्तरीय वेशभूषा स्पर्धेत राज्यात तृतीय

दोडामार्ग (प्रतिनिधी) - अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई, (रजि.) आयोजित १४ नोव्हेंबर बालदिन निमित्त दिनांक : १४ नोव्हेंबर ते, २४ नोव्हेंबर २०२५ दरम्यान इयत्ता १ ली ते १० च्या शालेय विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य स्पर्धा घेण्यात आल्या. वेशभूषा राज्यस्तरीय स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळणे नं. १ ची विद्यार्थीनी शनया गोकुळदास कळणेकर (इयत्ता -तिसरी) हिने राज्यस्तरीय तृतीय क्रमांक प्राप्त केला. तिला शाळेतील शिक्षक व पालकांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, पालक व ग्रामस्थांनी तिचे भरभरून कौतुक केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg